
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. हीच भावना भाजपाचीही आहे. पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले. त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं चव्हाण यांनी सांगितले. ...

व्यापार :Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
Ayushman Card: उपचारांवरील खर्चामुळे अनेकदा कुटुंबाचे कंबरडे मोडते. गरीब किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी हा भार आणखी जड ठरतो. या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारनं आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. ...

व्यापार :मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट ०.२५% ने घटवला; तुमच्या ५० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होणार?
RBI MPC Policy : रिझर्व्ह बँकेने आज एक मोठा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे बँक कर्जाच्या हप्त्यांना दिलासा मिळाला. आर्थिक आढावा जाहीर करताना, गव्हर्नरांनी रेपो दरात ०.२५% कपात केली, ज्यामुळे तो ५.२५% पर्यंत खाली आला. ...

क्राइम :थरारक लव्हस्टोरी! गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने केस केली; पोलिसांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी प्रियकर थेट भारतात
प्रेम हे आंधळं असतं आणि प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जातात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ...

क्रिकेट :विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
Virat Kohli Century Records IND vs SA: मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराटला सात वर्षांपूर्वीचा पराक्रम पुन्हा करण्याची संधी आहे. ...

राष्ट्रीय :Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
Ghaziabad Jeweler Murder: गाझियाबाद येथील मोदीनगरमध्ये दिवसाढवळ्या ७५ वर्षीय ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या करण्यात आली. ...

नवी मुंबई :नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
नवी मुंबईकरांसाठी केंद्र सरकारने मोठं गिफ्ट दिले आहे. आता नेरुळ -उरण आणि बेलापूर -उरण पर्यंत फेऱ्या वाढवल्या आहेत, याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक्सवर दिली. ...

राष्ट्रीय :२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती
Indians deported by the United States: पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, मानवी तस्करीच्या प्रकरणांची चौकशी राज्यांनी तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केली आहे. ...

राष्ट्रीय :जग पुतिन यांचं विमान शोधत राहिलं, आकाशात सुरू होता रहस्यमय खेळ, दिल्लीतील लँडिंगनंतर उलगडलं गूढ!
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे "फ्लाइंग क्रेमलिन" काल जगातील सर्वात जास्त ट्रॅक केलेले विमान बनले. पुतिन काल भारत दौऱ्यावर आले आहेत. ...

व्यापार :खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
RBI MPC Policy Meeting Updates: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

